अजितदादा निवडणूक लढवणारच : छगन भुजबळ

मुंबई: बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे निवडणूक लढणार नाहीत, असे संकेत दिले. त्यानंतर राजकारणात खळबळ माजली.

 

 

यावर अजित पवार यांच्या पक्षातील नेते छगन भुजबळ यांनी अजित पवार यांच्या संदर्भातील चर्चांना पूर्णविराम दिला आहे. छगन भुजबळ म्हणाले की, “अजित पवार हे आमच्या ग्रुपचे कॅप्टन आहेत. ते निवडणूक लढवणार असून, ते मध्येच शस्त्र टाकू शकत नाहीत. त्यांनी लोकसभा निवडणुकीत जे झाले या संदर्भात व्यथा मांडली.  त्यांचे वय हा मुद्दा नाही मी तर ७८ वर्षाचा आहे. मला निवडणूक लढवण्यास सांगतात मग ते का नाही लढवणार” असे छगन भुजबळ म्हटले आहेत.

🤙 8080365706