वंचित बहुजन माथाडी यांच्या न्याय हक्कासाठी एल्गार मोर्चा ;

कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे 

वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन कोल्हापुर जिल्हा व शहराचे वतिने ऐतिहासिक दसरा चौक कोल्हापुर येथुन बांधकाम कामगार यांच्या न्याय हक्कासाठी एल्गार मोर्चा काढण्यात आले.

 

त्यावेळेस जिल्हा शहरातील प्रमुख पदाधिकारी , महिला पदाधिकारी , बांधकाम कामगार , घरेलु मोलकरीण मोठ्या संख्येने उपस्थित होते

🤙 9921334545