आरसा समाजाचा
मुंबई : वैष्णोदेवी यात्रेच्या मार्गावर दरड कोसळल्याने दोन महिला यात्रेकरू ठार झाल्या तर एक मुलगी जखमी झाली आहे.
या दुर्घटनेनंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बचाव कार्य सुरू करण्यात आले आहेत.जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.