करवीर पोलीस ठाणे हद्दीत रूट मार्च

कोल्हापूर प्रतिनिधी :संग्राम पाटील

करवीर पोलीस ठाणे हद्दीतील पाचगाव येथे आगामी गणेश उत्सव, नवरात्र उत्सव, ईद-ए-मिलाद या सणाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कमान, प्रगती नगर, पवार कॉलनी, रायगड कॉलनी, योगेश्वरी कॉलनी, मुख्य बाजारपेठ, मेन रोड येथे रूट मार्च घेण्यात आला.

रूट मार्च करता पोलीस निरीक्षक किशोर शिंदे , सहायक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सर्वदे , पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे, युनिस इनामदार ,आकाशदीप भोसले, युवराज धोंडे व 36 अंमलदार हजर होते.

 

 

🤙 9921334545