दिल्ली: भाजप खासदार आणि अभिनेत्री कंकणावर राहणार आहोत ही वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत असते अशातच दिल्लीच्या सीमेवर झालेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान बलात्कार आणि हत्या झाल्याचा आरोप कंकणाने केला आहे तिने शेतकरी आंदोलनावर केलेल्या वक्तव्यामुळे खासदार झाल्यानंतर विमानतळावर सीआयएसएफ महिला जवानाने कानशिलात लगावली होती. तिच्या या वक्तव्यावर शेतकरी संघटनांनी संताप व्यक्त केला आहे.

कंगना राणावत ने म्हटलं आहे की, शेतकरी आंदोलनादरम्यान मोठा हिंसाचार झाला आहे. त्या आंदोलनादरम्यान महिलांवर बलात्कार झालेत.अनेकांच्या हत्या देखील झालया आहेत. केंद्र सरकारने कृषी संबंधित तीन विधेयक माघारी घेतले नसते तर देशात आणखी काही भयंकर घटना घडल्या असत्या .
