छत्रपती संभाजीनगर मध्ये भिडले ‘भाजपा आणि ठाकरे’ कार्यकर्ते

संभाजीनगर:आदित्य ठाकरे राहत असलेलया हॉटेल बाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी येऊन घोषणाबाजी केल्याने ठाकरे गटाची कार्यकर्ते आक्रमक झाले त्यामुळे ठाकरे आणि भाजपा कार्यक्रम कर्त्यामध्ये हाणामारी झाली.

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे हे छत्रपती संभाजी नगरच्या दौऱ्यावर आहेत. दोन्ही गट एकमेकाला भेटल्यामुळे पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते, त्यावेळी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.

🤙 8080365706