मुंबई:माईल्स रौटलेज ह्या ब्रिटिश इन्फ्लूएन्सरने सोशल मीडिया पोस्टमध्ये भारतावर अण्वस्त्र हल्ला करण्याची धमकी दिली. ही पोस्ट बुधवारी त्यांने केली यानंतर ती डिलिट करण्यात आली.

या पोस्ट मुळे इंटरनेट वर लोकांमध्ये संतापाची लाट उसळली,एका कमेंटला उत्तर देताना माइल्सने लिहिले की,मला भारत आवडत नाही.याशिवाय त्याने वांशिक टिप्पणीही केली.
