अनिवासी भारतीयांवर अज्ञातांनी केला गोळीबार

मुंबई:पंजाब मधील अमृतसर येथे अनिवासी भारतीयावर अज्ञात दोन तरुणांनी घरात घुसून गोळ्या झाडल्या .

यामध्ये अनिवासी भारतीय गंभीर जखमी झाला आहे. जखमीला खासगी रुग्णालयात दाखल केले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. कारची आरसी काढण्याच्या बहान्याने हल्लेखोर घरात घुसले त्यानंतर आरोपींनी अनिवासी भारतीयांवर गोळ्या झाडल्या.

🤙 9921334545