भाजपचे नेते ‘रवी लांडगे’ यांचा शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश;

मुंबई: भोसरी विधानसभा मतदारसंघातील नेते माजी नगरसेवक रवी लांडगे यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला .

आज मुंबईत झालेल्या पक्षप्रवेशावेळी खासदार संजय राऊत यांनी भोसरी हा शिवसेनेचे बालेकिल्ला असल्याचे उल्लेख करून या जागेसाठी महाआघाडीत आम्ही प्रयत्न करत असल्याचे सांगितले. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार मिलिंद नार्वेकर ,संपर्कप्रमुख सचिन अहिर, शिवसेना नेत्या सुलभा उबाळे ,माजी पक्षनेते एकनाथ पवार,माजी नगरसेवक धनंजय आल्हाट उपस्थित होते.

🤙 9921334545