वडिलांच्या जयंतीनिमित्त राहुल गांधी यांची भावनिक पोस्ट;

   मुंबई: भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज जयंती यानिमित्त लोकसभेचे विरोधी पक्ष नेते काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी वडील राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली.

त्यांनी एक पोस्टवरून वडिला विषयांच्या भावना व्यक्त केले आहेत .विरोधी पक्षनेते राहून गांधी यांनी म्हटले आहे की, “एक दयाळू व्यक्तिमत्व, सुसंवाद आणि सद्भावण्याची प्रतीक …बाबा. तुमची शिकवण हीच माझी प्रेरणा आहे. आणि तुमच्या आठवणी माझ्यासोबत घेऊन मी भारतासाठी तुमची स्वप्न पूर्ण करीन.”

🤙 8080365706