‘मुख्यमंत्र्यांच्या’ उपस्थितीत तपोवन मैदानावर होणार ‘महिला सन्मान सोहळा’

कोल्हापूर: मुख्यमंत्री महिला सशस्त्रीकरण अभियानांतर्गत गुरुवारी तपोवन मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत महिला सन्मान सोहळा होणार आहे.

यावेळी’ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ‘योजनेच्या महिला लाभार्थींना सन्मानित करण्यात येईल .हा कार्यक्रम यशस्वी पार पडावा अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल एडके यांनी केल्या.

🤙 9921334545