सांगली : जनसुराज्य शक्ती पक्षाचा मिरज व जत विधानसभेच्या जागेचा आग्रह असून, याबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्याकडे या जागांची मागणी करण्यात आली आहे .

तरी कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे असे आवाहन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी मिरज मध्ये केले.
