कागलच्या राजकीय समीकरणात झपाट्याने बदल;

कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कोल्हापूर मध्ये नुकताच दौरा झाला. त्यामुळे कागल विधानसभा मतदारसंघाची समीकरणे झपाट्याने बदलताना दिसत आहे .

 

या दौऱ्यात अजित पवार यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची उमेदवारी जाहीर केल्याने, महायुतीतील इच्छुकांमध्ये अस्वस्थता आहे. . त्यामुळे भाजपमधून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले समरजित घाटगे यांची कोंडी झाली असून त्याचा फटका महायुतीला बसण्याची चिन्हे आहेत. याचा फायदा महाविकास आघाडी घेते का, यावर कागलचा कल ठरणार आहे.

 

🤙 9921334545