दिल्ली: ऑलम्पिक चे रौप्य पदक जिंकल्यानंतर नीरज चोप्राच्या नेटवर्क ब्रँड व्हॅल्यू आणि इंडोरसमेंट पोर्टफोलिओमध्ये मोठी वाढ होणार आहे यावर्षी तो 32 ते 34 ब्रॅड्सच्या जाहिराती करेल.
असाही दावा करण्यात येतो की नीरज चोप्राच्या ब्रँड व्हॅल्यू मध्ये सुमारे 50 टक्क्यांनी वाढ होऊ शकते त्याची ब्रॅड व्हॅल्यू 50% नी वाढली तर ती 377 कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते.