नाशिक: बांगलादेशात हिंदू वर होत असलेलया अत्याचार विरोधात नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाकडून नाशिक बंदची हाक देण्यात आली होती .मात्र काही लोकांनी बंद ला विरोध दर्शवला . त्यामुळे दोन गटात वाद झाले हिंदू मुस्लिम गट समोरासमोर आल्याने भद्रकाली परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला.
पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आलं आहे पोलिसांनी तातडीने भद्रकालीत येणारी वाहने बॅरिकेट्स लावून अडवली मोठा पोलीस फौज फाटा घटनास्थळी दाखल झाला. शहरात परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.