अवयवदान करण्यात ‘कोल्हापूरकर’ आघाडीवर

कोल्हापूर : कोल्हापुरातील लोक नेहमीच चांगल्या कार्यात अग्रेसर असतात.अवयव दान करण्यात ही कोल्हापुरातील युवक पुढाकार घेत आहेत.अवयव दान हे श्रेष्ट दान म्हंटल जात.अवयव दान हा अनेक रुग्णांसाठी आशेचा किरण आहे.याची जाणीव असल्यामुळे कोल्हपुरकरांनी अवयवदान करुन रुग्णांचे प्राण वाचवले आहेत.

जिल्ह्यातील पहिले अवयव दान निगवे खालसा या गावातून झालेले आहे.शिवाय त्वचा दान,नेत्रदान,हृदयप्रत्यापणातही कोल्हापूर पहिले आहे.
कोल्हापूर शहर अवयवदान जनजागृतीचे केंद्र बनण्याकडे वाटचाल करत आहे .

🤙 8080365706