आरसा समाजाचा
वाकरे: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर सभेपुर्वी शनिवारी सायंकाळी ७ वाजता करवीरचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन चहापान केले.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या