पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते...
मेष : आज प्रत्येक कार्यात प्रतिकूलतेचा अनुभव येईल.
वृषभ : तब्बेत बिघडेल.
मिथुन : मन चिंताग्रस्त राहील.
कर्क : घरातील व्यक्तींशी पटणार नाही.
सिंह : घरात शांतता राहणार नाही.
कन्या: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता आहे.
तुळ : पाण्यापासून भीती आहे.
वृश्चिक : जलाशयाच्या ठिकाणी दुस्साहस करू नका.
मकर : स्थावर मालमत्ता, वाहन इ. संबंधीच्या कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी पूर्ण विचार करा.
कुंभ: आज आपणास स्वतः घरी राहून आराम करण्याची गरज आहे.
मीन: जास्त शक्तीची गरज असलेल्या गोष्टींसाठी दिवस अनुकूल नाही.