पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते….
मेष: शेअर- सट्टा यातून आज आर्थिक लाभ होईल
वृषभ : विवाहोत्सुकांना योग्य जोडीदार मिळेल.
मिथुन: व्यवसायात लाभ होईल.
कर्क : कुटुंबात सुख- शांती लाभेल.
सिंह : रम्य ठिकाणी प्रवासाला जाल.
कन्या : मित्रांकडून लाभ होईल.
तुळ : दुपारनंतर काही कारणाने मानसिक चिंता राहील.
वृश्चिक: धार्मिक कार्यावर अधिक खर्च होईल.
धनु : उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होईल.
मकर : घरातील वातावरण शांतिदायक राहील.
कुंभ : जसा दिवस पुढे सरकेल तसे चित्र बदलताना दिसेल.
मीन : आज आपल्या आर्थिक आलेखात उल्लेखनीय घसरण दिसून येईल.
