पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते….
मेष : कोर्टकचेरीत साक्ष न देण्याचा सल्ला
वृषभ : अस्वस्थ मन, शरीर- प्रकृतीवर दुष्परिणाम करणार नाही याकडे लक्ष दया.
मिथुन : बोलणे आणि व्यवहार संयमाने करा.
कर्क: वाहन जपून चालवा.
सिंह : दुपारनंतर तब्बेतीत सुधारणा होईल.
कन्या: मन प्रसन्न बनेल.
तुळ : घरातील वातावरण चांगले राहील.
वृश्चिक: धर्म व दयाभावना वाढीस लागेल.
धनु : हातून परोपकार वा एखादे सत्कार्य घडेल.
मकर : कामाच्या ताणामुळे प्रणयी जीवन बाजूस पडेल,
कुंभ: नात्यात सुरळितपणा दिसून येईल
मीन : आपल्या जोडीदाराशी प्रामाणिक व सच्चेपणाने राहिल्यास आपला जोडीदार आपल्याशी जवळीक साधू शकेल.