आजचं राशिभविष्य…

पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते...

मेष : आजचा दिवस व्यापार धंद्यासाठी लाभदायक आहे 

वृषभ : पत्नी आणि पुत्र यांच्याकडून फायदा होईल. 

मिथुन : पारिवारिक जीवनात घडणारे सुखदायी प्रसंगामुळे मन आनन्दी राहील.

कर्क : दुपारनंतर मनाची अशान्ती व शारीरिक अस्वस्थता राहील. 

सिंह : दुसर्याशी बोलताना गैरसमज होणार नाहीत यांची काळजी घ्या. 

कन्या : आनंद व मनोरंजनासाठी खर्च होईल.

 तुळ : अपमान होण्याची पूर्ण शक्यता आहे.

 वृश्चिक : आपली प्रकृती उत्तम असेल. 

धनु : दिवसाच्या उत्तरार्धात दमछाक होणार असल्याने आज आपण अती परिश्रम करू नये.

मकर : दिवस सध्या  चांगला असला तरी गुंतागुंतीच्या कामांसाठी नाही. 

कुंभ: चांगली बातमी म्हणजे आपल्या प्रिय व्यक्तीशी जोडले गेल्याचे आपणास हायसे वाटेल.

 मीन : संध्याकाळी आपल्या जोडीदाराच्या सहवासात राहण्याची आपली इच्छा असेल.