पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते…
मेष: आज जवळचा प्रवास होईल…
वृषभ : परदेशस्थांकडून चांगल्या वार्ता प्राप्त होतील.
मिथुन : कुटुंबीय, जमीनजुमळा व संपत्ती याविषयी समस्या उद्भवतील.
कर्क: धनलाभ होईल.
सिंह: नवीन कार्य हाती घ्या.
कन्या: दुपारनंतर आपण सहनशील बनाल.
तुळ : मानसिक निराशा होईल.
वृश्चिक: शारीरिक स्वास्थ्य पण चांगले राहणार नाही.
धनु: आपल्या सभोवताली घडणार्या गोष्टींचा आपणास आनंद न झाल्याने आपण काहीसे गोंधळून जाल…
मकर : आज आपण अती ताण घेऊन त्याचा परिणाम आपल्या आत्मविश्वासावर होऊ देणार नाही
कुंभ: आज दिवसाच्या उत्तरार्धात आपण सर्व काही सहजपणे घ्याल व विशेष खर्च करणार नाहीत.
मीन : चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघण्या ऐवजी आपण घरी बसूनच चित्रपट बघण्याची इच्छा व्यक्त कराल.
