आजचं राशिभविष्य…

पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते...

मेष : आज हर्षोल्हास व मनोरंजनावर पैसे खर्च कराल. 

वृषभ : मानसिक चिंता आणि शारीरिक तगमग यांमुळे त्रासून जाल.

मिथुन :  वाणीवर व काम यांवर संयम नसल्याने भांडणतंटा होऊ शकतो. 

कर्क: कुटुंबीय आणि स्नेही यांच्याशी पटणार नाही 

सिंह : गुंतागुंतीच्या समस्या आपण हाताळाल व त्यावर तोडगा काढणे अशक्यप्राय होईल

कन्या: आपल्या प्रकृती व मनःस्थितीवर परिणाम होण्याची शक्यता 

तुळ : आजचा दिवस साधनेसाठी अनुकूल आहे. 

 वृश्चिक: विश्रांती  घेऊन दिवसभर आनंदात राहाल.

धनु : सर्व साधारणपणे खर्च करताना आपला हात आपण आखडता ठेवाल 

मकर : गरजा भागविण्यासाठी आज आपण खर्च कराल 

कुंभ: वसुली, प्रवास, मिळकत यांसाठी शुभ दिवस आहे. 

मीन : सरकारी कामात यश मिळेल. 

🤙 9921334545