मोदींसाठी मेरे नाम सिनेमा बनवायला हवा- प्रियंका गांधी

नवी दिल्ली: प्रचार सभेदरम्यान काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी थेट सलमान खानसोबत त्यांची तुलना करताना सलमानच्या गाजलेल्या तेरे नाम सिनेमाचा उल्लेख केला. याच सिनेमाप्रमाणं मोदींसाठी देखील मेरे नाम नावाचा सिनेमा बनवायला हवा, अशा शब्दांत त्यांनी मोदींच्या सध्याच्या प्रचारसभांमधील भाषणांवर टीका केली.

प्रचार सभेदरम्यान काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी थेट सलमान खानसोबत त्यांची तुलना करताना सलमानच्या गाजलेल्या तेरे नाम सिनेमाचा उल्लेख केला. याच सिनेमाप्रमाणं मोदींसाठी देखील मेरे नाम नावाचा सिनेमा बनवायला हवा, अशा शब्दांत त्यांनी मोदींच्या सध्याच्या प्रचारसभांमधील भाषणांवर टीका केली.