आजचं राशीभविष्य…

 पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते…

मेष : आपल्या जोडीदारास खूष ठेवण्याची पूर्व तयारी कराल..

वृषभ: आपल्या प्रेमाच्या कुतुहलास फूस लावण्याच्या प्रयत्नात आपणास अपयश लाभेल.

 मिथुन: प्रकृतीच्या काही तक्रारींमुळे आपली मनःस्थिती व दिवसाची योजना बिघडू शकेल. 

कर्क: ज्यांना पाठदुखी किंवा मणक्यांच्या विकारांचा त्रास होत असेल त्यांनी गुंता वाढू नये

 सिंह : आज सावध राहण्याची आवश्यकता आहे. 

कन्या : आवश्यकता भासल्यास ताबडतोब वैद्यकीय तपासणी करून घ्यावी

तुळ : आपल्या अहंपणामुळे आज भांडण होण्याची शक्यता आहे. 

वृश्चिक: शारीरिक आणि मानसिक चिंतेत दिवस जाईल. 

धनु : स्वभावातील उतावळेपणामुळे काम बिघडण्याची शक्यता आहे. 

मकर :कुटुंबीय आणि मित्रांशी पटणार नाही. 

कुंभ : अचानक पैसा खर्च होईल. 

मीन : धार्मिक कार्यात भाग घेण्याची संधी मिळेल. 

🤙 8080365706