आजचं राशीभविष्य…

पाहूयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते.

मेष : दिवसाच्या उत्तरार्धात आरोग्य विषयक प्रश्न निर्माण होतील.

वृषभ :  मिळणारे संकेत किंवा इशारा दुर्लक्षित करू नका. 

मिथुन: कोणत्याही बाहेरच्या गोष्टीचा आपल्यावर विपरीत परिणाम होऊ देवु नका.

कर्क : आज कोणाशी वाद घालणे किंवा भांडण करणे टाळा 

सिंह : आपण खोलवर विश्लेषण करून उत्तम अशी अचूकता गाठू शकाल, 

कन्या: कमी अधिक प्रमाणात आपण प्रश्न सोडविण्याच्या प्रवृत्तीशी जोडले जाल.

तुळ : आजचा दिवस आपणाला मध्यम फलदायी जाईल 

वृश्चिक:  परिस्थिती अनुकूल राहील. शारीरिक व मानसिक शांती लाभेल. 

धनु :व्यावसायिक क्षेत्रात वातावरण अनुकूल राहील. 

मकर : दुपारनंतर मनःस्थिती द्विधा होईल. 

कुंभ :  कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात व्यत्यय येईल. 

मीन :बोलण्यावर संयम ठेवा..