मराठा आरक्षण मागणीसाठी खुपीरेत साखळी उपोषण सुरुच

दोनवडे (प्रतिनिधी) : मराठा आरक्षण मागणीसाठी मनोज पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी करवीर तालुक्यातील खुपीरे येथै साखळी उपोषण सुरू केले आहे.

अर्जुन पाटील गवळी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले हे आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरु आहे .या आंदोलनात उपसरपंच सागर पाटील, माजी उपसरपंच युवराज पाटील, एकनाथ जगदाळे, कुंडलीक केंबळेकर,नाथा पाटील, सरदार पाटील नरसु, शिवाजी जाधव, हिंदूराव गुरश, उदय पाटील,पांडुरंग शिंदे,संताजी पाटील, रवीराज पाटील, डांगरे, अमर साबळे, प्रतिक पाटील, ओंकार पाटील, प्रमोद पाटील, आदिनी सहभाग घेतला

🤙 9921334545