आजचं राशीभविष्य…

पाहूयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते…

मेष: विदेश गमनाच्या सुवर्णसंधी येतील.

वृषभ : परदेशातील मित्राकडून बातम्या समजतील.

मिथुन : व्यापार्‍यांना व्यापारात धनलाभ होईल.

कर्क: नवे बेत हाती घ्याल.

सिंह : दूरचे प्रवास होतील.

कन्या : तीर्थ यात्रांना भेटी द्याल.

तूळ : आध्यात्मिक प्रगती होईल.

वृश्चिक: संततीची प्रगती होईल.

धनु : तब्बेतीकडे लक्ष द्या..

मकर : आज सावध राहण्याची सूचना विचारातील सुज्ञपणा मानसिक स्वास्थ्य देईल.

कुंभ :माता व स्त्री वर्गाची चिंता राहील.

मीन : आज यात्रा- प्रवास स्थगित ठेवा.

🤙 8080365706