आजचं राशिभविष्य…

पाहूयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते…

मेष: चिंता आणि उद्विग्नपूर्ण असणारा आजचा दिवस या ना त्या कारणाने काळजी वाढवेल.

वृषभ : विशेषतः संतती आणि तब्बेती विषयक जास्त चिंता वाटेल. 

मिथुन: पोटाच्या तक्रारी राहतील. 

कर्क:  विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनात अडचणी येतील. 

सिंह : अचानक धनखर्च होईल. 

कन्या : शेअर- सट्टा यांपासून दूर राहण्याचा सल्ला 

तूळ : प्रिय व्यक्तीची भेट होईल.

वृश्चिक : आज ताजेपणा वाटण्यासाठी संपूर्ण नवीन शक्ती भरली असल्याचे आपणास जाणवेल, 

धनु: कामाच्या धावपळीत आपली बरीच शक्ती खर्च होईल. 

मकर: आपल्या मित्रांकडून आपला जयजयकार केला जाईल. 

कुंभ : आपले काम आपण सहजपणे हाताळू शकाल, असे गणेशास दिसते. 

मीन : आजचा दिवस अडथळा रहित असल्याने कोणत्याही प्रकारचा त्रास उदभवणार नाही. 

🤙 8080365706