मामीच्या प्रेमात गुंग भाच्याने केली मामाची हत्या

बरेली :मामीसोबतच्या प्रेमसंबंधामुळे भाच्यानेच मामाची हत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. मामीसोबत प्रेमसंबंध असल्यामुळे भाच्याने मामाची हत्या केल्याने खळबळ माजली आहे. उत्तर प्रदेशातील बरेली येथील ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

या हत्येमध्ये भाच्याला त्याच्या मित्रानेही साथ दिल्याची माहिती समोर येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे ह प्रेम एकतर्फी नव्हतं तर, मामी ही भाच्याच्या प्रेमात असल्याची बोललं जात आहे. बरेलीमधील या घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे. मामी आणि भाचा एकमेकांच्या आकंठ प्रेमात बुडालेले होते. मामी आणि भाचा यांच्यासोबत त्याचा मित्र या सर्वांनी मिळून मामाला संपवण्याता घाट घातला. त्यानंतर मामाला बेशुद्ध अवस्थेत रेल्वे ट्रॅकवर झोपवल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

🤙 8080365706