आजचं राशिभविष्य…

पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहलय ते…

मेष: शांतपणाने दिवस घालवा.

वृषभ : शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या उद्विग्नता राहील.

मिथुन : पोटदुखीचे विकार बळावतील.कर्क : अचानक पैसा खर्च होईल.

सिंह : प्रेमिकांमध्ये वादविवाद झाल्यामुळे रुसवे- फुगवे होतील.

कन्या : भिन्न लिंगीय व्यक्तीचे आकर्षण किंवा कामुकता आपणाला संकटात टाकेल.

तूळ : नवीन कार्यारंभ अथवा यात्रा न करण्याचा सल्ला

वृश्चिक : पैसा खर्च करण्याची शक्यता आहे.

धनु. : एकंदरीत आजचा दिवस आर्थिक आघाडीवर आहे .मकर : आज आपण आयोजन केल्या प्रमाणे कामे होणार

कुंभ : परिणाम आपल्या अपेक्षांशी जुळणार नाहीत व त्यामुळे आपण अस्वस्थ व्हाल.

मीन : ताणाचा प्रकृतीवर परिणाम होऊ शकेल. थोडे शांत राहून दिवस घालवणे हितावह राहील.