पाहूयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते…
मेष : दैनंदिन कामातून बाहेर पडून आज तुम्ही सहलीसाठी किंवा मनोरंजनासाठी वेळ घालवाल.
वृषभ : स्वजनांबररोबर पिकनिक साठीही जाऊ शकता.
मिथुन : सिनेमा नाटक किंवा बाहेर भोजन करणे असा एखादा कार्यक्रम आखाल.
कर्क : कलाकार किंवा कारागिराला आपल्या कामाचे प्रदर्शन करण्याची संधी मिळेल.
सिंह : व्यवसायात भागीदारी साठी चांगला योग आहे.
कन्या : दांपत्यजीवनात अधिक जवळीक निर्माण करता येऊ शकते.
तूळ : सार्वजनिक जीवनात मान सन्मान मिळेल.
वृश्चिक : परिश्रमाच्या तुलनेत अल्प मोबदला मिळेल तरीही आपण निष्ठेने कार्य पुढे न्याल.
धनु : कामाचा व्याप आणि आपली मधुर वाणी लोकांना प्रभावित करेल व त्यातून लाभ होतील.
मकर : मुदूभाषा नवीन संबंध स्थापित करण्यात मदत करेल.
कुंभ : कला, लेखन, वाचन यांत रुची वाढेल.
मीन : विद्याभ्यासाला काळ अनुकूल आहे.