पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते….
मेष : आपल्या अहंपणाला झटका लागणार नाही अथवा कोणाशी भांडणतंटा होणार नाही याकडे लक्ष द्या.
वृषभ : शारीरिक थकवा आणि मानसिक चिंता राहील.
मिथुन : मित्र आणि स्वकीयांशी वैचारिक पातळीवर मतभेद होतील.
कर्क : स्वभावात उग्रपणा आणि संतापाचे प्रमाण वाढेल.
सिंह : धार्मिक कार्यावर खर्च होईल.
कन्या : तब्बेतीकडे लक्ष द्या. अचानक खर्च वाढतील.
तूळ : विवाद, संघर्ष या पासून शक्यतो दूर राहा.अचानक धनखर्चाचे योग आहेत.
वृश्चिक : सामाजिक कार्यासाठी बाहेर पडावे लागेल. क्रोधापासून सांभाळा.
धनु : सकारात्मक विचारांनी नकारात्मकता दूर करा.
मकर : व्यवसायात अनुकूलता जाणवेल.
कुंभ :भागीदारांशी मतभेद होणार नाहीत. याची काळजी घ्या.
मीन : सरकारी क्षेत्रांशी संबंधित कामात आपल्या क्षमतेचा योग्य उपयोग कराल.
