मोठी बातमी: राजाराम सहकारी साखर कारखान्याचे 1272 सभासद अपात्र

कोल्हापूर : येथील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे 1272 सभासद अपात्र ठरवले आहेत. यामुळे सत्ताधारी माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या गटाला हा माेठा धक्का मानला जात आहे.

प्रादेशिक सहसंचालक यांनी सर्व कायदेशीर बाबी तपासून गुणदोषावर आदेश देत 1272 सभासदांना अपात्र ठरवलेल्यांमध्ये शौमिका महाडिक  यांचा समावेश आहे. त्याशिवाय महाडिक परिवारातील एकूण 10 जण अपात्र झाल्याची माहिती आमदार सतेज पाटील यांनी आज (गुरुवार) काेल्हापूरात पत्रकार परिषदेत दिली.

🤙 8080365706