खुपिरेच्या तंटामुक्त अध्यक्षपदी आबासाहेब पाटील

कुडित्रे : खुपिरे (ता. करवीर) येथील तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी आबासाहेब शामराव पाटील यांची निवड करण्यात आली.

अध्यक्षस्थानी सरपंच तृप्ती संजय पाटील होत्या. बुधवारी झालेल्या ग्रामसभेत ही निवड करण्यात आली. तंटामुक्त अध्यक्ष निवडीसाठी ग्रामसभा घेण्यात आली. अध्यक्षपदासाठी आबासाहेब पाटील व सचिन एकनाथ पाटील या दोघांनी अर्ज दाखल केला होता. यावेळी हात वर करून मतदान घेण्यात आले. बुधवारी झालेल्या ग्रामसभेत ही निवड करण्यात आली. उपसरपंच सागर पाटील सर्व सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 9921334545