खुपिरे येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात..

दोनवडे :खुपिरे ता.करवीर येथे बोरगे कॉम्प्लेक्स येथे देशाचा 76 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मणराव जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण राष्ट्रगीत गायन करण्यात आले

यावेळी नेहरू युवा केंद्राचे समन्वयक नितीन उर्फ लालू भोसले, व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष दीपक ढेरे ,सचिव सजन नाईक ,शिवाजी वरपे ,प्रकाश पाटील,अक्षय भोसले आदी परिसरातील नागरिक उपस्थित होते.