रोटरेक्ट क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाउन फिनिक्स च्या अध्यक्षपदी रो अखिलेश जाधव

कोल्हापूर : रोटरेक्ट क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाउन फिनिक्स च्या अध्यक्षपदी रो अखिलेश जाधव यांची निवड झाली आहे.

सामाजिक व सांस्कृतिक युवा कार्यात अग्रेसर असणाऱ्या रोटरेक्ट क्लब ऑफ मिड टाउन चे अध्यक्ष शरद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व रोटरी 31 70 चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो नासिर बोरसदवाला उपस्थितीत क्लबचा पदग्रहण सोहळा पार पडला.

यावेळी डिस्ट्रिक्ट रोट्रेक्ट रिप्रेझेंटेटिव्ह रो प्रांजल मराठे झोनल रिप्रेझेंटेटिव्ह रो अभिजीत पाटील व कमिटीचे चेअरमन रो राज पांचाळ उपस्थित होते यावेळी नूतन अध्यक्ष म्हणून रो अखिलेश जाधव यांची निवड झाल्यानंतर त्यांनी आरोहन रायझिंग अपवर्ड्स या थीम च्या तत्वावर क्लब वर्षभर कार्यरत असणार आहे असे सांगितले या कार्यक्रमात खजाणीस रो प्रेरणा जाधव क्लब सर्विस रो निखिल कोळी कम्युनिटी सर्विस रोड कोमल गुडाळे प्रोफेशनल सर्विस रोड निखिल चव्हाण इंटरनॅशनल सर्व्हिस सो स्फूर्ती खोत यांनीही आपल्या पदाचा पदभार स्वीकारला यावेळी सूत्रसंचालन राधिका जाधव व कोमल गुडाळे यांनी केले असून नवीन सचिव पदी निवड झालेले रो विनोद जाधव यांनी सर्वांचे आभार मानले.

🤙 8080365706