आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात?

मेष : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. गुरूकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृषभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

मिथुन : महत्त्वाची कामे मार्गी लागतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

कर्क : महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

सिंह : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. संततिसौख्य लाभेल.

कन्या : हितशत्रुंवर मात कराल. राहत्य जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

तुळ : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. जिद्दीने कार्यरत रहाल.

वृश्‍चिक : मतांविषयी आग्रही रहाल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

धनु : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील.

मकर : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभेल.

कुंभ : आर्थिक निर्णय मार्गी लागतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंवाद साधाल.

मीन : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

🤙 8080365706