आंबे हळदीचे फायदे

आंबेहळद ही अत्यंत गुणकारी आहे. विशेष म्हणजे आंबेहळद की वेळ मार लागल्यावरच वापरतात हा एक समज आहे. आंबेहळदीचे अनेक गुणकारी फायदे आहेत. त्यामुळे हे फायदे कोणते ते जाणून घेऊयात.

शरीराच्या एखाद्या भागावर सूज, वेदना असतील तर तेथे आंबेहळदीचा लेप केल्यास त्वरीत आराम मिळतो.शरीरावर कुठेही गाठ आल्यास त्यावर आंबे हळदीचा लेप केल्यास आराम मिळतो.अंगावर बारीक पुरळ उठल्यास त्यावर जिरे, आंबेहळदी लेप केल्यास त्वरीत आराम मिळतो.चिमूटभर आंबेहळद व दुधावरील साय एकत्र करुन चेहऱ्यावर लावल्यास त्वचा उजळते.

🤙 8080365706