भारत आणि पाकिस्तान सामन्याच्या तारखेची घोषणा

मुंबई : भारत आणि पाकिस्तानदरम्यान 2023 साली आयोजित केल्या जात असलेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील सामन्याच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे.

मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसी आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा केली. या वेळापत्रकानुसार भारत आणि पाकिस्तानचा सामना 15 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडीयमवर खेळवला जाणार आहे.

🤙 8080365706