मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा सांगलीमध्ये भव्य नागरी सत्कार

सांगली : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून सांगलीमध्ये भव्य नागरी सत्कार करण्यात आला.

या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन सांगलीतील काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांच्याकडून करण्यात आलं. सिद्धरामय्या यांचा नागरी सत्कार तसेच काँग्रेस महानिर्धार मेळावाही पार पडला. या मेळाव्यामध्ये बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर सडकून टीका केली. 

🤙 8080365706