आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात?

मेष : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

वृषभ : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

मिथुन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कर्क : संततिसौख्य लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

सिंह : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

कन्या : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

तुळ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

वृश्‍चिक : आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

धनु : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.

मकर : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

कुंभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. नवीन गाठीभेटी होतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

मीन : गुरूकृपा लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील

🤙 8080365706