अमेरिकेत दिवाळीसाठी सरकारी सुट्टी घोषित करण्याची तयारी सुरू….

दिल्ली : अमेरिकेत भारतीय वंशाच्या लोकांचे प्रमाण अधिक आहे आणि भारतीयांचा सर्वात मोठा सण दिवाळी असल्याने अमेरिकेत दिवाळीसाठी सरकारी सुट्टी घोषित करण्याची तयारी सुरू आहे.

न्यूयॉर्कच्या विधानसभेत याबाबतचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे, हा प्रस्ताव मंजूर झाल्यास न्यूयॉर्कमध्येही दिवाळीची सुट्टी जाहीर होणार आहे.

🤙 8080365706