डीवायएसपी मंगेश चव्हाण यांची इस्लामपुरात बदली

कोल्हापूरचे ; डीवायएसपी मंगेश चव्हाण यांची सांगलीमधील इस्लामपुरात बदली झाली असून सांगलीमधील  एका अधिकाऱ्याची कोल्हापूर जिल्ह्यात बदली झाली आहे.

मंगेश चव्हाण यांची इस्लामपुरात उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून बदली झाली आहे. सांगलीमधील अजित टिके यांची कोल्हापूर शहर पोलिस दलात डीवायएसपीपदी बदली झाली आहे. नाशिक ग्रामीणमधील मनमाड उपविभागाचे समीरसिंग साळवे यांची कोल्हापुरातील इचलकरंजीमध्ये झाली आहे. सायबर क्राईममधील पीआय संजय गोर्ले यांची पदोन्नती झाली आहे. त्यांची राज्य गुन्हे अन्वेषणच्या कोल्हापूर सीआयडीमध्ये अप्पर पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

🤙 8080365706