जंयत पाटील यांना ईडीने नेमकी कोणत्या प्रकरणात नोटीस; शंभूराज देसाई

मुंबई : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या ईडी नोटीसीवर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. जंयत पाटील यांना ईडीने नेमकी कोणत्या प्रकरणात नोटीस पाठवली? ती का आणि कशासाठी पाठवण्यात आली, याबद्दल माहित नाही, ज्यावेळी ईडी याबाबत खुलासा करेल तेव्हाच प्रकरण समोर येईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

जंयत पाटील यांना ईडीने नेमकी कोणत्या प्रकरणात नोटीस पाठवली? ती का आणि कशासाठी पाठवण्यात आली, याबद्दल माहित नाही, ज्यावेळी ईडी याबाबत खुलासा करेल तेव्हाच प्रकरण समोर येईल. तपास यंत्रणा या सगळ्या स्वायत्त आहेत, त्यामुळे त्या कोणाच्या दडपानाखाली कारवाया करण्याचा प्रश्नच नसल्याचं शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे.

🤙 8080365706