सुप्रीम कोर्टाचा शिंदे गटाला मोठा धक्का

मुंबई : शिंदे गटाला सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका मिळाला असून संसदीय पक्षाच्या नेत्याला व्हीपचा अधिकार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

कुठलाही गट पक्षावर दावा करू शकत नाही. तसेच भरत गोगावले यांची नेमणूक देखील बेकायदेशीर असल्याचं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. याशिवाय पहिली तीन निरीक्षणही सध्या ठाकरे गटाच्या बाजूने स्पष्ट झाली आहेत.

🤙 8080365706