आंबा खाणं पडेल भारी, कधीच खाऊ नका हे पदार्थ

अनेकांना उन्हाळा केवळ आंब्यांसाठी आवडतो. पण आंबा खाण्याच्या अनेक पद्धती आहेत. पण त्यासोबत काही पदार्थ खाणे हे शरीरासाठी घातक ठरू शकते. काही अशी फूड कॉम्बिनेशन्स आहेत, जी आंब्यासोबत वापरू नये.

उन्हाळ्यात, लोक आंबा आणि आईस्क्रीमचे कॉम्बिनेशन देखील ट्राय करतात. खाण्याची ही पद्धत चवीला रुचकर असली तरी आरोग्याला हानी पोहोचवू शकते. थंड आणि गरम असल्याने, हे कॉम्बिनेशन तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकते.

आंब्याची चव वाढवण्यासाठी अनेक वेळा लोक त्यात लिंबू किंवा इतर लिंबूवर्गीय पदार्थ घालतात. यामुळे शरीराची पीएच पातळी बिघडू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हे करणे टाळावे, अन्यथा शरीराला त्रास होऊ शकतो.

उन्हाळ्यात दही भरपूर सेवन केले जाते कारण ते पोट शांत ठेवते आणि आरोग्यासाठी फायदे देखील देते. काही लोक आंबा दह्यात मिसळून खातात. रिपोर्ट्सनुसार, या दोन्ही गोष्टींमुळे पोटात विष निर्माण होऊ शकते. अशा प्रकारे, सेवन केल्यास उलट्या किंवा मळमळ होण्याची समस्या सुरू होते. दही खाल्ल्यानंतर साधारण अर्धा तास आंबा खाणे टाळावे. अन्यथा शरीरात ॲलर्जी निर्माण होऊ शकते.

🤙 8080365706