
मुंबई : अजित पवार ३५-४० आमदारांसह भाजपासोबत सत्तास्थापनासाठी सज्ज झाल्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात उत आला आहे.
अशातच शरद पवारांनी कुणाला काही व्यक्तिगत निर्णय घ्यायचे असतील तर तो त्यांचा प्रश्न असं विधान केल्याने राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरु आहेत.पण भाजपला अजित पवार का हवे आहेत? असा सवाल उपस्थित होत आहे.
