राणा दांपत्याचा अडचणीत वाढ

मुंबई : उद्धव ठाकरे यांने निवासस्थान मोतोश्रीबाहेरच्या हनुमान चालीसा पठण प्रकरणी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. या दोघांच्या विरोधात आमच्याकडे सबळ पुरावे असल्याचे राज्य सरकारने न्यायालयात सांगितले आहे.

आमच्या विरोधातील गुन्हा रद्द व्हावा अशी मागणी, राणा दाम्पत्याने केली होती. यावर पोलिसांनी सविस्तर उत्तर दिले आहे. दाखली केलेली याचिका खोट्या एफआयआरवर दाखल होती, हा राणा दाम्पत्याचा दावा पोलिसांनी फेटाळला आहे. साक्षीदार शासकीय कर्मचारी आहेत. सीआरपीसी कलम ३१३ नुसार गुन्ह्याची नोंद झाली आहे, असे पोलिसांना न्यायालयात सांगितले आहे. या प्रकरणी २८ एप्रिला पुढील सुनावणी होणार आहे.

🤙 8080365706