शेअर बाजारात तेजी

दिल्ली : नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या व्यापार आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात चांगली झाली आहे.बँकिंग आणि ऑटो शेअर्सच्या तेजीमुळे आज देशांतर्गत शेअर बाजार तेजीत आहे.

महावीर जयंतीनिमित्त 4 एप्रिल रोजी शेअर बाजाराला सुट्टी असल्यानं हा व्यापारी आठवडा छोटा असेल. बाजार उघडताच काय परिस्थिती? नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी, बीएसईचा 30 शेअर्सचा इंडेक्स सेन्सेक्स 139.64 अंकांच्या म्हणजेच, 0.24 टक्क्यांच्या वाढीसह 59,131.16 वर उघडला. यासह, NSE चा 50 शेअर्सचा इंडेक्स निफ्टी 68.20 अंकांच्या म्हणजेच, 0.39 टक्क्यांच्या वाढीसह 17,427.95 वर उघडला.

🤙 8080365706